Bigg Boss Marathi 2 |"तुला वेळ मिळाला की बोल आमच्याशी"|Day 36 Episode Update|Rupali & Veena Fights
2019-07-04
10
अचानक आलेल्या नॉमिनेशन प्राक्रियेमुळे सगळ्यांचीच तारांबळ उडालेली असते. मात्र असं होऊ नये म्हणून आधी चर्चा करण्यासाठी वीणाकडे बोलायला वेळच नाहीये असं रुपाली आणि किशोरीचं म्हणणं असतं.